जळगाव जिल्हा

जळगाव विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सुविधा विषयी मार्गदर्शन..

जळगाव, दि.३ – रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार समिती सदस्या हर्षाली चौधरी यांनी जळगाव विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांविषयी मार्गदर्शन केले.

दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सोयसुविधा अधिक चांगल्या आणि सहज कशा देता येतील याविषयी हर्षाली चौधरी यांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी यांच्यासह विमानतळावरील इतर कर्मचारी यांनी या प्रशिक्षणला उपस्थिती देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

तसेच त्यांनी योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल हर्षाली चौधरी यांचे आभार मानले.

ईतर महत्वाच्या बातम्या

45 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण : अवघ्या 12 तासात अपहरणकर्त्यांच्या LCB ने आवळल्या मुसक्या..

ड्रग्स पेडलर सोबत संपर्क : LCB Psi अखेर निलंबित..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे