चोपडा
अतिक्रमण काढणे बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
चोपडा – मंगरूळ तालुका चोपडा येथील रहिवासी प्रकाश श्रीधर पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत.
त्यांच्या गावातील अतिक्रमण विरोधात या अगोदर प्रकाश श्रीधर पाटील यांनी 27/4 /2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरणपत्र दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.