महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा संघटक पदी राजेंद्र निकम यांची निवड..

जळगाव – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील तयारी करण्यात येत असून नुकत्याच जळगाव जिल्ह्यात जिल्हा संघटकसह अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग प्रदेश अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालय मध्ये जळगाव जिल्हा संघटक पदी राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली असून शहर संघटक पदी श्रीकृष्ण मेंगडे यांची निवड करण्यात आली आहे.

मा. राज  ठाकरे तसेच मा.अमित ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग प्रदेश अध्यक्ष सन्माननीय किशोर शिंदे साहेब प्रदेश सरचिटणीस तुषार आगरकर साहेब सरचिटणीस राकेश पेंडणेकर साहेब राज्य उपाध्यक्ष मोहन चव्हाण साहेब राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालय मध्ये जळगाव जिल्हा संघटक पदी श्री राजेंद्र सुकलाल निकम यांची निवड करण्यात आली तसेच शहर संघटक पदी श्रीकृष्ण मेंगडे भुसावळ तालुका उपसंघटक नेहल कुरकुरे नकुल महाजन यांचे भुसावळ शहर संघटक पदी निवड करण्यात आली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे