जामनेर

रावेर  लोकसभा “महायुती व भाजपा” उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “जामनेर” तालुक्यात केला प्रचार..

रावेर  लोकसभा “महायुती व भाजपा” उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “जामनेर” तालुक्यातील मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव ई. गांवात केला प्रचार…

सार्वत्रिक निवडणुक 2024”* मध्ये “रावेर लोकसभा”* क्षेत्र *“भाजपा व महायुती”* अधिकृत उमेदवार *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *जामनेर* तालुक्यातील *भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई.* मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह *जामनेर* तालुक्यातील *मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव ई.* गांवात प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी* यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने *भाजपा* ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे