जामनेर

तोरणाळे येथे रयतेचे राजे शिवछत्रपती यांना अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी

जामनेर (प्रतिनिधी)- कृष्णा पाटील

जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री बाबुराव पाटील, शामराव देवरे, यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्हार घालून पूजा केली व तसेच मा. लोकनियुकत सरपंच युवराज पाटील,उप सरपंच डॉ. जितेंद्र पाटील,प्रभाकर महाजन,पका बुवा,चिंतामण सटाले,गजानन लोथे सर,प्रलाहद पाटील व गावातील तरुण मित्र मंडळी ,महिला ,बाल गोपाल व गावातील सर्व समाज बांधव हनुमान मंदिर येथे आरती व पूजा साठी उपस्थित होते आरती झाल्या नतर सजवलेल्या वाहणातून प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक घरासमोर सळा रांगोळी घालून ठीक ठिकाणीच्या चौकात महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे ओक्षण करून पुजण केले .बाल गोपाल लानी वेश भूषा धारण करून मिरवणुकी मध्ये सहभाग घेतला डिजेच्या तालामध्ये वाजत गाजत निघालेल्या भव्य अश्या मिरवणुक रॅलीत समस्त गावकरी सहभागी झाल्याने मोठ्या जलोषात जयंती साजरी करण्यात आली.ही मिवणुक ३तासा पेक्षा जास्त सुरू होती.गावातील सर्व गावकरी, मंडळी,तरुण मित्र,याच्या सहकाऱ्यांने महाराजांची जयंती शांततेत पार पडली…

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे