यावल शहरात शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांनी केली शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांची नियुक्ती..
अनेकांनी प्रवेश केल्याने भक्कम फळी तयार.
यावल ( सुरेश पाटील ) – सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल शहरातील शिवसेना शिंदे गटात अनेक सक्रिय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.तसेच यावेळी त्यांची त्यांच्या वार्डात शाखाध्यक्ष व सदस्य म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावल शहराध्यक्ष पंकज बारी यांनी दिली.शहरात शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी तयार झाल्याने नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या सोबत तालुकाप्रमुख राजू काठोके, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी,महिला यावल तालुकाध्यक्ष पूजाताई यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत
ॲड.सिद्धार्थ लोंढे,स्वाती पाटील, मंजू कुरेशी,चेतन सपकाळे,अजय तायडे,मनोहर पाटील यांच्यासह यावल शहरातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आसारामनगर,धनगर वाडा, शिवाजीनगर,महाराणाप्रताप नगर, सुतार वाडा,श्रीरामनगर इत्यादी ठिकाणी शाखाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
आसारामनगर शाखाप्रमुख- युवराज संजय बारी,उपशाखा प्रमुख – छाया धनराज फालक
सदस्य- प्रकाश इच्छाराम बारी
कोषागार -संगीता विजय कचरे
सचिव- दुर्गा जगदीश चौधरी
धनगर वाडा शाखा-
शाखाप्रमुख- सीमा सुनील कचरे
उपशाखाप्रमुख- फातिमा विनोद तळवी सदस्य- सरला गंगाधर धनगर कोषागार- पौर्णिमा निलेश झांबरे सचिव -जनाबाई बच्चू धनगर.
शिवाजीनगर शाखा-
शाखाप्रमुख- विशाल कोळी
उपशाखा प्रमुख- मयूर जाधव
सदस्य -गणेश पाटील
कोषागार- जयेश सोनार
सचिव- नरेंद्र बारी
महाराणा प्रताप नगर शाखा-
शाखाप्रमुख- यश दिलीप कोळी
उपशाखा प्रमुख -रितेश रामदास कोळी सदस्य- लोकेश राजू सपकाळे कोषागार- रवींद्र मोहन तायडे सचिव- राजेंद्र वामन पाटील.
सुतारवाडा शाखा-
शाखाप्रमुख -दिनेश महाजन
उपशाखा प्रमुख- निलेश महाजन
सदस्य- छाया ज्ञानेश्वर नन्नवरे
कोषागार -भारतीय लीलाधर नन्नवरे
सचिव- सुनील कोळी.
श्रीरामनगर शाखा –
शाखाप्रमुख- संतोष मधुकर भोई
उपशाखा प्रमुख -निळकंठ शामराव बारी सदस्य- रुपेश बारी
कोषागार- हर्षल घारू अशाप्रकारे इतरही वार्डात शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख यांची नियुक्ती होणार असल्याने यावल भक्कम अशी पदाधिकारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण होऊन नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांसह शहराध्यक्ष पंकज बारी यांनी दिली.