ब्रेकिंग

मंत्री रक्षा खडसेनां मिळाली क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी..  

 

दिल्ली – नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाची कालच शपथविधी पार पडला आणि आज खातेवाटप जाहीर झाले आहेत एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभेचे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून अमित शहा यांच्याकडे पुन्हा गृहमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण आणि एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे.नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात

राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री

अजय टम्टा – परिवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री

शोभा करंदालजे – एमएसएमई राज्यमंत्री

रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय – राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण – राज्यमंत्री

रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण – राज्यमंत्री

श्रीपाद नाईक – गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री

शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग मंत्रालय – राज्यमंत्री

इतर महत्वाच्या बातम्या 

रक्षा खडसे आज घेणार केंद्रीय मंत्री पदाची शपथ…

महाराष्ट्र योगशिक्षक संघाची भुसावळ तालुका कार्यकारिणी जाहीर..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे