रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्थेतर्फे बाल सुधारगृहा मधील विद्यार्थ्यांना नवीन अत्यावश्यक कपडे वाटप..
जळगाव – दि. 23 जुन रोजी रुख्मिणी फांउडेशन मिडटाऊन संस्थेतर्फे बालसुधारगृहा मधील विद्यार्थ्यांना नवीन अत्यावश्यक कपडे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख अतिथी अँड.जि एम पाटील, उदयोजक आशुतोष सेठी हयांचे शुभ हस्ते कपडे वाटप करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांना लागणारे अत्यावश्यक नवीन कपडे वाटप करण्यात आले या प्रसंगी अँड जि एम पाटील यांनी मुला मुलींना भविष्यात चांगले शिकुन मोठे व्हावे चांगली व्यत्ति व्हावे व असे सांगीतले व उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजीत केल्याचे सांगीतले.
आशुतोष सेठी यांनी अजुन काहीही मदत लागल्यास देण्याची तैयारी दाखविली तसेच मुला मुलींना उज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या आभार सौ वासंती चौधरी व सुत्र सचलंन पंकज जैन यांनी केले
या प्रसंगी अध्यक्ष अनिल चोरडीया, राजुभाई श्रॉफ, विजय साखंला, राजेश भंडारी, मनिष वर्मा, निरज साखंला , कल्पक साखंला, सम्यक जैन, बालसुधार गृह आधिक्षक जयश्री पाटील व इतर मित्र पारिवार उपास्थित होते
हया कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य आशुतोष सेठी यांचे मिळाले
ईतर महत्वाच्या बातम्या
भुजल सर्वेक्षण विभागात दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी दारूच्या बाटल्यांचा सर्रास वापर…